Samarpan Seva Trust

समर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्ट
Volunteers
0
Activities
0
Beneficiary
0

अंध व अपंग लोगों की सेवा में समर्पित संस्था

Let’s explore local services, programs & initiatives.

Scholarship Program 2025 - Vangani

समर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वांगणी येथे आयोजित वार्षिक शिष्यवृत्ती वितरण समारंभात ६० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमा द्वारे दिव्यांग पालकांच्या मुलांना किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा मुख्य उद्देश होता. हा कार्यक्रम वांगणी येथील रामदास सेवाश्रमात पार पडला.

Upcoming Events

शिष्यवृत्ती प्रदान समारोह २०२५ – मालाड
दिनांक : २२ जून २०२५
स्थळ: मालाड कोळी समाज हॉल, मालाड (प )
वेळ : सायं. ५ वाजता

loader