29/3/2020 रोजी अमरावती येथे राष्ट्रीय दृष्टीहीन संघ,महाराष्ट्र या संस्थेच्या साह्याने समर्पण सेवा चेरी टेबल ट्रस्ट मुंबई चे वतीने 30 दृष्टीहीन कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. कविता पेंढारी यांचा पुढाकाराने हे धान्य वाटप करण्यात आले. किशोर लट्टू सचिव समर्पण सेवा चेरी टेबल ट्रस्ट